तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयात ॲड. विशाल बर्गे यांचे ग्राहक संरक्षण कायदेविषयक मार्गदर्शन..!!

बारामती:- दिनांक 28 फेब्रूवारी 2025 रोजी ग्राहक संरक्षण कायद 2019 विषयक संपूर्ण माहिती मार्गदर्शन ॲड. विशाल बर्गे यांनी केले. यावेळी तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य ,उपप्राचार्य, शिक्षक, कॉमर्स चे विद्यार्थी उपस्थित होते.विभागप्रमुख डॉ. जनार्दन पवार अधिष्ठाता, डॉ. निरंजन शहा, विभागातील सर्व प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते.मार्गदर्शन करताना अँड विशाल बर्गे म्हणाले की, नवीन कायदा नुसार ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाली तरी आता ग्राहक मंच कडे तक्रार करता येईल. तसेच ज्या ठिकाणी तक्रारदार राहतो त्याठिकाणी आता तो तक्रार देऊ शकतो. तसेच आर्थिक नुकसान भरपाई मागण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता ऑनलाईन तक्रार द्यावी लागते. तसेच तीन प्रती मध्ये तक्रार समक्ष कोर्टात द्यावी लागते. हेल्प लाईन नंबर 1915 वरती चौकशी करता येते. जिल्हा ग्राहक मंचा कडे एक कोटी रुपये पर्यन्त नुकसानभरपाई देण्याचे अधिकार नवीन कायद्याने दिले आहेत. पाहुण्यांचे स्वागत डॉ. मनीषा भोसले यांनी केले. तसेच आभार डॉ. विभागप्रमुख डॉ. जनार्दन पवार यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती: ॲम्बुलन्स चालक बेकायदेशीर रित्या पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये सोडल्याचा व त्या बदल्यात 7000रुपये कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप..!!

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती: ॲम्बुलन्स चालक बेकायदेशीर रित्या पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये सोडल्याचा व त्या बदल्यात 7000रुपये कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप..!!