जवळा (नि) (ता. परंडा) येथील निवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर लालासाहेब चौधरी यांचे दुःखद निधन..!!

दिनांक:-15 ऑगस्ट 2025 

 जवळा (नि) (ता. परंडा) येथील निवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर लालासाहेब चौधरी (वय 60) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिवार व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

सुधाकर लालासाहेब चौधरी यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेने काम केले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह अनेकांना दु:ख झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. तसेच मेजर संजीव लालासाहेब चौधरी आणि सरपंच नवजीवन लालासाहेब चौधरी,प्रभाकर चौधरी व राहुल चौधरी हे त्यांचे बंधू असून, ICICI बँक ठाणे येथील कार्यरत कुशल चौधरी, कुणाल चौधरी, प्रांजली चौधरी आणि सुमेधा चौधरी यांचे ते वडील होते.

सुधाकर चौधरी साहेब हे नेहमीच आपल्या कर्तव्याच्या प्रति समर्पित होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे.असे मेजर संजीव लालासाहेब चौधरी यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती: ॲम्बुलन्स चालक बेकायदेशीर रित्या पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये सोडल्याचा व त्या बदल्यात 7000रुपये कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप..!!

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती: ॲम्बुलन्स चालक बेकायदेशीर रित्या पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये सोडल्याचा व त्या बदल्यात 7000रुपये कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप..!!