
जवळा (नि) (ता. परंडा) येथील निवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर लालासाहेब चौधरी यांचे दुःखद निधन..!!
दिनांक:-15 ऑगस्ट 2025 जवळा (नि) (ता. परंडा) येथील निवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर लालासाहेब चौधरी (वय 60) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिवार व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर लालासाहेब चौधरी यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेने काम केले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह अनेकांना दु:ख झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. तसेच मेजर संजीव लालासाहेब चौधरी आणि सरपंच नवजीवन लालासाहेब चौधरी,प्रभाकर चौधरी व राहुल चौधरी हे त्यांचे बंधू असून, ICICI बँक ठाणे येथील कार्यरत कुशल चौधरी, कुणाल चौधरी, प्रांजली चौधरी आणि सुमेधा









